Tag: virat kohli

तरुणीने विराट कोहलीला केले किस, Video व्हायरल

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. अशातच आता एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ही तरुणी कोहलीच्या पुतळ्याला किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कधी आणि…