Chicken Tandoori: कुकरमध्ये बनवा तंदुरी चिकन, एकदम सोपी रेसिपी
Tandoori Chicken: कुकरमध्ये तुम्ही घरच्या घरी चिकन तंदुरी बनवू शकता. यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप्स फॉलो करायला लागतील. सुरूवातीला चिकन मॅरीनेट करुन घ्या. चिकन मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य :- चिकन,…