VIDEO : शेतकऱ्यांचे कष्ट कमी होणार, आता यंत्राद्वारे कांदा काटता येणार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता कांदा काटण्याचे कष्ट कमी होणार आहे. बाजारात कांदा काटण्याचे यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत. हे यंत्र बॅटरीवर…