बालाश्रम(पाळणाघर) ते वृद्धाश्रम, समाजाचे डोळे उघडणारी कथा
लेखक -: श्री.नंदकुमार पाटील ,बांबवडे शिराळा ( सांगली ) (शहरामध्ये उद्भवत असलेल्या एका समस्येवर प्रकाश टाकणारी कथा) नरेशने काका-काकू, मामा-मामी आणि बहिण नंदा यांना मेसेज पाठवला “मी आई-बाबांना वृद्धाश्रमात ठेवले”.…