सिनेमातील अदा पाहुन येडा झाला भारतीय क्रिकेटर, अखेर वर्ल्डकप जिंकताच अभिनेत्रीने केला मेसेज
भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगची लव्ह स्टोरी मोठी रंजक आहे. 2007चा टी20 वर्ल्डकप हा भज्जीसाठी टर्निंग पॉईंट ठरला. हरभजन सिंग हा 2006 साली लंडनहुन भारतात आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा झाला…