महिलेच्या चूकीमुळे तयार झाला विषारी गॅस, पहिल्या महायुद्धात यामुळेच मारले गेले 1.2 लाख लोक
अमेरिकेतील एका सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका महिला कामगाराने नकळत अशी चूक केली की तिला लगेच नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. तिच्या या चुकीमुळे अत्यंत विषारी वायू तयार झाला ज्यामुळे अनेकांचा जिवाला…