अद्भुत आहे या माणसाच्या पोटाची रचना, संपुर्ण विमान खाल्ले तरी पचले
फ्रान्सच्या मिशेल लोटीटो (Michel Lotito) या माणसाने आपल्या अद्भुत पराक्रमाने विज्ञानाला चक्रावून सोडले आहे. मिशेल यांनी आपले संपुर्ण आयुष्य धातू खाण्यात खर्ची केले आहे. त्यांच्या याच पराक्रमाची दखल गिनीज बुक…