रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलीला बॉलिवूडने मोठे केले, शेवटी केले ट्रक ड्रायव्हरशी लग्न
बॉलिवूडने अनेक स्ट्रगलर्सला मोठे केले आहे. यामध्ये असे अनेक कलाकार होते ज्यांना अभिनयाचा अनुभवही नव्हता. मात्र केवळ एक संधी मिळाल्याने या कलाकारांचे आयुष्य बदलून गेले. तुम्हाला अभिनेता आमिर खान आणि…