‘बड़े अच्छे लगते हैं’ फेन अभिनेता राम कपूरने पत्नी गौतमी कपूरचा नको तो व्हिडिओ सोशल मीडीयावर शेअर केला आहे. यामुळे रागाने संतापलेल्या गौतमीने राम कपूरला कठोर शिक्षा दिली आहे.
राम कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गौतमीचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्माच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातील ‘क्यूटीपाई’ गाणे गात गौतमी नाचत आहे. व्हिडिओ शेअर करताना राम कपूरने लिहिले की, ‘ही नौटंकी बघा.’
यामुळे गौतमीचा राग अनावर झाला. तिने अनेक संतप्त इमोजी शेअर करत लिहिले की, “हे अपलोड केल्याबद्दल तुम्हाला ब्लॉक केले जात आहे.” गौतमीची ही प्रतिक्रिया वाचून चाहत्यांनी या जोडप्याला बेस्ट कपल, परफेक्ट कपल अशी उपाधी दिली आहे.
विमान हवेत असताना पायलटला रस्ता कसा समजतो ?
दरम्यान, गौतमी कपूर ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ती राम कपूरसोबत ‘घर एक मंदिर’ या टीव्ही शोमध्ये दिसली होती. दोघांनी या शोमध्ये दोन वर्षे काम केले आणि त्यानंतर 2003 मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव अक्ष आणि मुलीचे नाव सिया आहे.
रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलीला बॉलिवूडने मोठे केले, शेवटी केले ट्रक ड्रायव्हरशी लग्न