कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता कांदा काटण्याचे कष्ट कमी होणार आहे. बाजारात कांदा काटण्याचे यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे वाचणार आहेत.
हे यंत्र बॅटरीवर चालते, तसेच हे फवारणी करण्याच्या पंपाच्या बॅटरालाही जोडता येते. या यंत्रावर एकावेळी दोन जण काम करू शकतात. हे यंत्र महिला आणि पुरूष दोघेही अत्यंत सहजपणे वापरू शकतात.
हे यंत्र मोहीनीराज मशिनरी, काष्टी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या यंत्राची किंमत अत्यंत परवडणारी आहे. हे यंत्र खरेदी करण्यासाठी प्रमोद गायकवाड, मो. 9766831962 या क्रमांकावर संपर्क साधावा.