प्रसिद्ध IAS अधिकारी अतहर आमिर खान हे कायम चर्चेत असतात. अतहर यांनी गेल्या वर्षी डॉ. मेहरीन काझी यांच्याशी लग्न केले आहे. हे जोडपे सतत आपले फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

अलीकडेच या जोडप्याने शेअर केलेला एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मेहरीन काझी एका नयनरम्य ठिकाणी IAS अतहर आमिर खान यांच्या गालावर किस करताना दिसत आहे.

12 बॉलीवुड सेलेब्स जिनपर बेअसर हुआ बढ़ते उम्र का असर, यंग एक्टर्स हुए इन्सेक्युर

मूळच्या जम्मू-काश्मीरच्या रहिवासी असणाऱ्या मेहरीन या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्या दिल्लीतील एका सरकारी रुग्णालयात काम करतात. मेहरीन यांनी व्हॅलेंटाईन डे निमीत्त हा फोटो शेअर केला होता.

तर अतहर आमिर खान हे देशातील सर्वात प्रतिभावान IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. अतहर यांचे सहकारी IAS अधिकारी टीना डाबी यांच्याशी लग्न झाले होते, परंतु काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.

हा भारतीय माणूस दिवसाला घेतो 21 लाख पगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *