आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. काहींचे स्वप्न पुर्ण होते तर काहीजण विमान प्रवासापासून वंचित राहतात. असं असलं तरी सर्वांच्याच मनात विमानाबाबत वेगवेगळे प्रश्न असतात.

तुम्हालाही कधीतरी हे प्रश्न पडले असतील की, विमान हवेत असताना पायलटला रस्ता कसा समजतो? विमान कुठे लॅंड करायचे आहे याबाबत माहिती कशी मिळते? याच प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधनार आहोत.

रस्त्यावर भिक मागणाऱ्या मुलीला बॉलिवूडने मोठे केले, शेवटी केले ट्रक ड्रायव्हरशी लग्न

‘या’ तंत्रज्ञानाचा होतो उपयोग

विमानाने हवेत उड्डाण घेतल्यावर रेडियो आणि रडारच्या माध्यमातून पायलटला रस्ता माहित होतो. त्याचबरोबर एयर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) या सुविधेमुळे कोणत्या दिशेत जायचे आहे याची माहिती पायलटला समजते.

याशिवाय हॉरिजेंटल सिच्युएशन इंडिकेटर (HSI) या तंत्रज्ञानाचा वापरही योग्य मार्ग शोधण्यासाठी केला जातो. हे तंत्रज्ञान विमानात असलेल्या कॉम्प्यूटर स्क्रीनवर मार्ग दाखवण्याचे काम करते.

विमान किती उंचीवर न्यायचे हे कसे ठरते ?

सर्वसामान्य विमाने 35 हजार फूट म्हणजे 10.668 किमी उंचीपर्यंत उडत असतात. तर वाणिज्यिक यात्री जेट विमाने 90 हजार फूट उंचीवर उडतात. मात्र खराब हवामान असल्यावर विमानाची ऊंची कमी-जास्त केली जाते.

Chicken Tandoori: कुकरमध्ये बनवा तंदुरी चिकन, एकदम सोपी रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *