सध्याच्या हायटेक जिवनशैलीमध्ये जाड होणे किंवा वजण वाढणे ही सामान्य बाब झाली आहे. आज प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती जाड असल्याचे पाहायला मिळते. मात्र याकडे दुर्लक्ष करणेही तितकेच घातक ठरु शकते.
एका डेटानुसार, १० पैकी ५ जण हे वजन वाढीच्या समस्येने ग्रासलेले आहेत. यामध्ये केवळ पुरुषच नाहीतर महिलांचाही सहभाग आहे. आज महिलाही वजन वाढीचा सामना करत आहेत.
व्यायामाचा अभाव, तंत्रज्ञानाशी जवळीकता, फास्टफुडचे सेवन, आळसटलेली जिवनशैली अशा अनेक कारणांमुळे माणसे जाड होत चालली आहेत.
बरेचजण वजन कमी करु पाहत आहेत. मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने वजन कमी व्हायचे सोडून इतर व्याधींचा सामना करावा लागत आहे.
हे पण लक्षात असू द्या, वाढत्या वजनामुळे टाईप 2 डायबिटीज, हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड, कॅन्सर, गुडघेदुखी, धाप लागणे, पुरुषांमधील स्पर्म काऊंट घटणे, महिलांमध्ये अतिरीक्त वजनामुळे मिसकॅरेजचे प्रमाण वाढणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.
समाजातील लोकांच्या याच सर्व अडचणी समजून घेऊन बारामतीच्या गणेश खैरे यांनी आपल्या शहरात हेल्दी लाईफस्टाईल (Healthy Lifestyle) हा उपक्रम सुरु केला आहे.
गणेश खैरे हे स्वत: देखील वजन वाढीच्या समस्येने ग्रासलेले होते. मात्र सकस अहार आणि योग्य जिवनशैलीचा अवलंब करुन त्यांनी आपल्या समस्येवर मात केली आहे. गणेश यांनी तब्बत 18 किलो वजन चार महिन्यात कमी केले आहे.
गणेश खैरे यांनी आतापर्यंत अनेकांना वजन कमी करण्यास मदत केली आहे. त्यांच्या हेल्दी लाईफस्टाईल या उपक्रमा अंतर्गत अनेकांच्या शरीर रचनेत परिवर्तन घडून आले आहे.
८०% न्युट्रीशन आणि २० % व्यायाम या तत्वाचा अवलंब करत गणेश खैरे यांनी आपले वजन घटवले आहे. तसेच त्यांच्या याच तत्वाचा फायदा इतरांना देखील झाला आहे.
विशेष म्हणजे, गणेश खैरे यांनी फक्त ९० दिवसात लोकांना रिझल्ट दाखवला आहे. जर तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल या उपक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही गणेश खैरे यांच्याशी + 91 7709104444/ +91 9172401200 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
इथे पाहा हेल्दी लाईफस्टाईल उपक्रमाचे रिझल्ट