भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. अशातच आता एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ही तरुणी कोहलीच्या पुतळ्याला किस करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आलेला आहे हे समोर आलेले नाही. यावर एका महिला युजरने काॅमेंट केली की, “हे पाहण्याआधी माझा मृत्यू का झाला नाही.”
Yeh dekhne se pehle main mar kyu nahi gayi😭😭😭😭 pic.twitter.com/vpTjmGXNUy
— Viratian forever! (@viratdiaries_) February 19, 2023
आणखी एका यूजरने म्हटले की, “क्रिकेटच्या मैदानात सुरक्षेमुळे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटू शकत नाहीत. त्यामुळे कोहलीचा पुतळा पाहुन एक महिला फॅन त्याच्या प्रेमीत पडली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.”