भारतीय वास्तुशास्त्रामध्ये घरातील बैठक व्यवस्थेला विशेष महत्व दिले आहे. ज्या घरात आकर्षक आणि सुटसूटीत बैठक व्यवस्था असते असे घर प्रतिष्ठीत मानले जाते.
तुम्ही जर इतिहासात गेलात तर प्रत्येक राजा-महाराजांच्या महालात आणि राजवाड्यात विशेष बैठक व्यवस्था असायची. या बैठक व्यवस्थेवरुनच राजाची प्रतिष्ठा ठरवली जायची.
सध्याच्या काळात प्रत्येकाला आपले घर किंवा ऑफिस आकर्षक असावे असे वाटते. त्यासाठी आपण त्या वास्तुला शोभेल असे फर्निचर बनवत असतो. याच फर्निचरमध्ये वास्तुची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम सोफा करतो.
मात्र बरेचदा हा सोफा कसा असावा ? नव्या लेटेस्ट डिजाईन्स कोणत्या आहेत ? बाजारात सध्या कोणता नविन ट्रेंड सुरू आहे ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हेच प्रश्न लाईम्स वूड या फर्निचर मॅन्युफॅक्चरींग कंपनीने सोडवले आहेत.
लाईम्स वूड ही फर्निचर मॅन्युफॅक्चरींग कंपनी बारामती (पुणे) येथे स्थित आहे. ही कंपनी ग्राहकांच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार रेडीमेड सोफे (घर/ऑफिस), भारतीय बैठक, रंगीबेरंगी कुशन, बेड हेड बॉर्डस, लिव्हींग रुममधील खुर्च्या, आणि पफ्फी बनवूण देतात.
लाईम्स वूडची खासियत अशी की, इथे बदलत्या ट्रेंडनुसार नवनविन डिजाईन्सचे सोफे आणि भारतीय बैठक बनवूण दिली जाते. सध्याच्या काळात तुम्ही कशाप्रकारे तुमचे घर, ऑफिस, किंवा व्यवसायाचे ठिकाण सजवता यावरही बरेच काही अवलंबून असते.
हे सोफे 7000 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार डिजाईन्स निवडू शकता.
लाईम्स वूड हे सोफ्यांसोबतच लिव्हींगरुम मधील खुर्च्या, आकर्षक कुशन्स आणि रंगीबेरंगी उश्या देखील बनवतात.
लाईम्स वूडची सर्व उत्पादने एक चांगल्या प्रकारच्या मटेरियलमध्ये बनवून मिळतात.
ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या 6 ते 10 दिवसात सोफे तयार करुन दिले जातात.
तुम्हाला जर लाईम्स वूड या कंपनीला ऑर्डर द्यायची असेल तर सतिश खैरे (+91 9096 397 711) यांच्याशी संपर्क साधू शकता. लाईम्स वूड हे संपुर्ण पुणे जिल्ह्यासह मुंबई, सातारा, सांगली अशा अनेक जिल्ह्यातील ऑर्डर स्विकारतात.
हे पण वाचा
– 12 बॉलीवुड सेलेब्स जिनपर बेअसर हुआ बढ़ते उम्र का असर, यंग एक्टर्स हुए इन्सेक्युर
– हा भारतीय माणूस दिवसाला घेतो 21 लाख पगार
– PHOTO: घरात फर्निचर बनवताय ? इथे पाहा नविन डिजाईन्स आणि वास्तु टिप्स