याला म्हणतात भारतीय डोकं! रशियाकडून घेतलं आणि अमेरिकेला विकलं
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियाकडुन कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे युरोपमध्ये आणि अमेरिकेत तेलाची कमतरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर भारताने मोठी…