महाराष्ट्रात एकाच ठिकाणी 2 रेल्वे स्टेशन, प्रवाशांचा उडतो गोंधळ
भारतात 67,368 किलोमीटरपेक्षा जास्त लांब रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग सतत वाढत आहे. या मार्गावरून दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे…